धूम-३
आधी याच नावाचे यशराज फिल्म्सचेच दोन सिनेमे येउन गेले. या खेपेस आपला भाउ उदय चोपरा याला अभिनय क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा आदित्य चोप्रा या त्या निर्मिति संस्थेच्या सर्वेसर्वाचा एक प्रयत्न असे म्हणता याव या साठी धूम-३.
धूम म्हणजे दिग्दर्शक संजय गढ़वि व लेखक विजय कृष्ण आचार्य आस समीकरण आजवर होत पण यावेळेस आदित्य चोप्राने संजय गढवीला बाय बाय करून कहाणी व पटकथा लेखकालाच दिग्दर्शनाची संधी दिली. ती त्याने अर्थातच तोडीस तोड निभावण्याचा प्रयत्न केला पण.....
धूम म्हणजे आजवर थरारक चोर्या व त्यातल्या चोराला पकडण्यासाठीची धावपळ अस आजवर समीकरण होत
याही वेळेस थोडफार तेच पण नवीन दिग्दर्शकाने त्याला भावनेची फोडणी देण्याचा प्रयत्नही केलेला आहे.
त्याच्या प्रेक्षकांना पटण्या न पटण्यावर कमर्शियलि सिनेमाचे भवितव्य अवलंबून राहील.
धूम-३ ची कहाणी हि आधीच्या धूम-१ व धूम-२ शी कोणताही संपर्क न दाखवता एक पूर्णपणे वेगळाच प्लॉट कथेचा दाखवते. निर्माता व दिग्दर्शक हेच दोघ कथालेखक व दिग्दर्शक हाच पटकथा लेखक,त्यामुळे बरेच त्यांचे practicle प्रॉब्लेम्स निकालात निघाले असतील निर्मिती अवस्थेतच. या कहाणीत भावनेचा ओलावा आणण्यासाठी म्हणू पण सुरवातीला काही काळ जकी श्रॉफ ची वर्णी लेखक दिग्दर्शकाने लावलेली आहे. आणि खरोखर jackie भाऊ त्यात पूर्ण
फिट बसून सामान्य प्रेक्षकांना आमिर खानच्या महत्वाच्या व्यक्तिरेखे बाबत involve होण्यास भाग पाडतात.
खरे तर आमिर खानची व्यक्तिरेखा हि धूम-३ चा प्राण असे म्हणता येईल. दुहेरी भूमिका अगदी राम और श्याम पासून आजवर अनेक जणांनी निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमिर स्वत:च एक दिग्दर्शक असल्यामुळे त्याला त्यातील खाच-खळगे व येणारे प्रॉब्लेम्स यांची जाणीव जात्याच असल्यामुळे अभिनय करताना त्याने अनेक प्रसंगात वेगळेपण जपलेले जाणवते. अगदीच लेटेस्ट उदाहरण घ्यायचे म्हटले तर औरंगझेब या सिनेमात अर्जुन कपूर ने साकारलेल्या दुहेरी भूमिकेचे घेता येईल. त्यात भूमिकेत टीकाकारांना बराच स्कोप सुटला होता प्रॉपर सामिक्षणासाठी. पण इथे
आमिर खानने पूर्ण जीव ओतून या दोन्ही भूमिका साकारलेल्या आहेत. दोन भाऊ जेंव्हा समोर समोर एकाच फ्रेम मध्ये असतात तेंव्हा अभिनयाचे कौशल्य व दिग्दर्शन यांची कसोटी लागते. पण आमिर खान येथे अगदी पुरेपूर उतरलेला आहे दिग्दर्शकाच्या/ निर्मात्याच्या// प्रेक्षकांच्या अपेक्षेवर.
दिग्दर्शनाबाबत खरोखर कसोटी लागत असेल जेंव्हा दुचाकीवर चित्तथरारक stunts चित्रपटात असतात तेंव्हा. दोन वेळेस संजय गढवी यावर पुरेपूर उतरला आणि या वेळेस विजय कृष्ण आचार्यची कसोटी होती. पण सांगण्यास आनंद कि दिग्दर्शनात कुठेही उणीव जाणवत नाही. भावनिक प्रसंगानपासून अगदी stuntबाजी पर्यंत सगळे व्यवस्थित पार पडते पण कुठेतरी प्रेक्षकांना या सगळ्याची वास्तविकता खुपल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ कतरिना कैफ व तिची भूमिका, भलेही कथेला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचीच आहे पण वास्तविकतेत तिला काहीच कधीच स्ट्राईक कस होत नाही कथेच्या मुळाबद्दल असे प्रेक्षकांना जाणवून गेल्याशिवाय राहत नाही.
प्रीतमचे संगीत दिग्दर्शन चांगलेच. वादच नाही. त्याच्या धूम च्या टायटल सॉंगचा आधीच्या धुम्स च्या लोकप्रियतेत मोलाचा वाटा आहे. टायटल सॉंग याही वेळेस तेच. पण या वेळेस कतरिना कैफ व तिच्या अंगोपांगाच्या प्रदर्शनाच्या नादात बाकी गाण्याकडे दुर्लक्ष झालेले जाणवते कित्येक प्रसंगात.
टू व्हीलर व त्याचे stunts आवडत असतील तर खरोखर एक उत्तम सिनेमा व आमिर खान fans साठी तर मस्टwatchच.
पूर्ण चित्रपटाला मी चार ४* देईन
-समीर
आधी याच नावाचे यशराज फिल्म्सचेच दोन सिनेमे येउन गेले. या खेपेस आपला भाउ उदय चोपरा याला अभिनय क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा आदित्य चोप्रा या त्या निर्मिति संस्थेच्या सर्वेसर्वाचा एक प्रयत्न असे म्हणता याव या साठी धूम-३.
धूम म्हणजे दिग्दर्शक संजय गढ़वि व लेखक विजय कृष्ण आचार्य आस समीकरण आजवर होत पण यावेळेस आदित्य चोप्राने संजय गढवीला बाय बाय करून कहाणी व पटकथा लेखकालाच दिग्दर्शनाची संधी दिली. ती त्याने अर्थातच तोडीस तोड निभावण्याचा प्रयत्न केला पण.....
धूम म्हणजे आजवर थरारक चोर्या व त्यातल्या चोराला पकडण्यासाठीची धावपळ अस आजवर समीकरण होत
याही वेळेस थोडफार तेच पण नवीन दिग्दर्शकाने त्याला भावनेची फोडणी देण्याचा प्रयत्नही केलेला आहे.
त्याच्या प्रेक्षकांना पटण्या न पटण्यावर कमर्शियलि सिनेमाचे भवितव्य अवलंबून राहील.
धूम-३ ची कहाणी हि आधीच्या धूम-१ व धूम-२ शी कोणताही संपर्क न दाखवता एक पूर्णपणे वेगळाच प्लॉट कथेचा दाखवते. निर्माता व दिग्दर्शक हेच दोघ कथालेखक व दिग्दर्शक हाच पटकथा लेखक,त्यामुळे बरेच त्यांचे practicle प्रॉब्लेम्स निकालात निघाले असतील निर्मिती अवस्थेतच. या कहाणीत भावनेचा ओलावा आणण्यासाठी म्हणू पण सुरवातीला काही काळ जकी श्रॉफ ची वर्णी लेखक दिग्दर्शकाने लावलेली आहे. आणि खरोखर jackie भाऊ त्यात पूर्ण
फिट बसून सामान्य प्रेक्षकांना आमिर खानच्या महत्वाच्या व्यक्तिरेखे बाबत involve होण्यास भाग पाडतात.
खरे तर आमिर खानची व्यक्तिरेखा हि धूम-३ चा प्राण असे म्हणता येईल. दुहेरी भूमिका अगदी राम और श्याम पासून आजवर अनेक जणांनी निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमिर स्वत:च एक दिग्दर्शक असल्यामुळे त्याला त्यातील खाच-खळगे व येणारे प्रॉब्लेम्स यांची जाणीव जात्याच असल्यामुळे अभिनय करताना त्याने अनेक प्रसंगात वेगळेपण जपलेले जाणवते. अगदीच लेटेस्ट उदाहरण घ्यायचे म्हटले तर औरंगझेब या सिनेमात अर्जुन कपूर ने साकारलेल्या दुहेरी भूमिकेचे घेता येईल. त्यात भूमिकेत टीकाकारांना बराच स्कोप सुटला होता प्रॉपर सामिक्षणासाठी. पण इथे
आमिर खानने पूर्ण जीव ओतून या दोन्ही भूमिका साकारलेल्या आहेत. दोन भाऊ जेंव्हा समोर समोर एकाच फ्रेम मध्ये असतात तेंव्हा अभिनयाचे कौशल्य व दिग्दर्शन यांची कसोटी लागते. पण आमिर खान येथे अगदी पुरेपूर उतरलेला आहे दिग्दर्शकाच्या/